महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव (ओबिसी विभाग) नियुक्तीबद्दल अजय तायडे यांचा सत्कार

खामगाव- दि. 10 | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अजय तायडे यांचा माळी सेवा मंडळ खामगावच्या वतीने सत्कार करण्यात आला .माळी सेवा मंडळ ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून परिचय संमेलनाच्या माध्यमातून राज्यभर या मंडळाचा लौकिक आहे . या मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते तथा राज्याचे संपर्क प्रमुख अजय तायडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे , त्यामुळे त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

यावेळी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव बगाडे , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सदानंद धनोकार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बगाडे , माजी पं स. सदस्य संजयजी तायडे , सेवा मंडळाचे सचिव प्रदिपजी सातव , ज्येष्ठ शिक्षक विकासजी बगाडे , तंत्र शिक्षण कर्मचारी पतसंस्थेचे मा अध्यक्ष उल्हासराव वानखडे , साप्ताहिक समाजनिष्ठाचे संपादक बळीरामजी वानखडे , क्रांतीसुर्य न्युज पोर्टलचे संपादक प्रविणजी बोचरे , परिचय संम्मेलनाचे अध्यक्ष विजयजी वावगे , सचिव श्रीकृष्ण खंडारे , कोषाध्यक्ष विनायक जुमळे , उद्योजक अशोकराव सपकाळ , विलासजी क्षिरसागर , माळी कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष नरेंद्र वानखडे , साहित्यीक-निवेदक अरविंद शिंगाडे , इतिहास संशोधक डॉ .किशोर वानखडे , साहित्यीक संतोष निलखन , सुटाळा खु. चे युवा उपसरपंच जयेश वावगे , मा. नगर सेवक विजयजी उगले , सुटाळा बु. चे मा सरपंच एकनाथराव इंगळे, राजेंद्रजी भोपळे, दत्ताभाऊ जावळकर , अनिल क्षिरसागर , पंकजजी सातव , नंदुभाऊ सातव , अरविंद बोचरे , डाँ अनंतराव डवंगे , दयारामजी वानखडे यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित हो

Post a Comment

Previous Post Next Post