डॉ.धर्मराज सुरोसे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर - दि.10 | जय भगवान युवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार यावर्षी महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचे महासचिव डॉ.धर्मराज एकनाथ सुरोसे ( सर ) यांना ह.भ.प. रामगिरी महाराज, ह.भ.प. रामनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प सातपुते महाराज शास्त्री, ह.भ.प.विवेकानंद शास्त्री, ह.भ.प रामदास महाराज दराडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बटुळे सभापती गोकुळ दौंड, अनमोल केदार साहेब (पोलीस उपनिरीक्षक)डॉ. नंदकुमार नरसाळे उद्योजक बाबासाहेब ढाकणे, आदिनाथ दहिफळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. धर्मराज सुरोसे (सर) यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा खा.डॉ.सुजय विखे, मा.आमदार मोनिकाताई राजळे,आ.बबनराव पाचपुते मा.आ रामजी शिंदे, मा आ शिवाजीराव कर्डिले मा आ बाळासाहेब मुरकुटे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंडे, राहुल दादा राजळे अभय आगरकर, सचिन पोटरे आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी भास्करराव गोरे, बाबासाहेब भाऊ कीलबिले ,नारायण तात्या काकडे,श्रीकांत मिसाळ अशोक गोरे, पप्पू कांजवणे, स्वप्नील काकडे, आलिम पटेल,शुभम टुपके , आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post