Missing - १८ वर्षीय तरुण हरविला आहे 

खामगाव - दि. 06 | तालुक्यातील पळसी खुर्द येथील १८ वर्षीय तरुण हरवला आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे

पूर्ण नाव - हर्ष विष्णु घाटोळ रा- पळशी खुर्द, ता खामगाव, जि. बुलढाणा., वय १८ वर्ष.

सदर तरुण दिनांक ०१/०८/२०२२ ला काँलेज ला गेला असता अद्याप हि घरी परतला नाही. घरच्यांनी मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडे चौकशी करूनही अद्याप त्याचा पत्ता लागला नाही. कृपया आपल्याला या तरुणा बद्दल काही माहिती मिळाली तर त्याच्या वडीलांसी संपर्क करावा . वडीलांचा नाव न नंबर पुढील प्रमाणे विष्णु महादेव घाटोळ रा. पळशी खुर्द, ता.खामगाव मोबाईल नं 9922511457. असे आवाहन परिवाराच्या वतीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post