बहुचर्चित ठ्ठेळ्या वेबसिरिज १५ मे ला प्रदर्शित

पुणे- दि. 17 |बहुचर्चित ठ्ठेळ्या ही वेबसिरिज रविवार दिनांक 15 मे रोजी पत्रकार भवन गांजवे चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे चित्रपट दिग्दर्शक प्रकाश पवार धर्माली प्रॉडक्शनचे रघुनाथ पाटील सर डीसीपी अंबुरे मॅडम तसेच वेब सिरीज मधील सर्व कलाकार उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विविध पैलू असणारे पात्र ठ्ठेळ्या या वेबसिरीजच्या माध्यमातून माननीय लेखक दिग्दर्शन श्री नवनाथ रामा कांबळे यांनी केले असुन धर्मराज पाटील सर यांनी निर्मिती केलेली ठ्ठेळ्या ही वेबसिरीज अभरन फिल्म कंपनी या यूट्यूब चैनल वर रिलीज करण्यात आली या वेळेस कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत देविदास झुरुंगे यांनी साकारलेले पात्र आहे कडक्या, केशव पारडे यांनी गोपाळा हे पात्र साकारलेला आहे कावेरी सुंभेकर, अक्षय कोथिंबिरे यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रीती नवनाथ कांबळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अभिनेते श्रीकांत गायकवाड केले

Post a Comment

Previous Post Next Post