अमरावती- (गणेश मानकर) - शेंगाव प्रभागात जातीचे समीकरण बघता माळी समाजाचे वोट 5 हजार आहे त्या मध्ये रेखा काॅलोनी जवाहर नगर कल्पना नगर विधुत नगर विलास काॅलनी स्वावलंबी नगर आशियाना काॅलनी व परिसर सावता काॅलनी उर्वशी काॅलनी सन्मती काॅलनी सोनल कॉलनी व इतर परिसर बघता 20% ते 30% माळी वोट आहे जो राजकिय पक्ष माळी समाजाच्या उमेदवाला उमेदवारी देईल त्या पक्षाचा विजय पक्का समझावां म्हणून पक्ष माळी उमेदवाराच्या शोधत आहे.
शेगाव, अमरावती प्रभाग क्र 1मध्ये माळी समाजाचे वर्चस्व
Pravin
0
Tags
आपला जिल्हा
Post a Comment