नाशिक - दि ३१ |अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४१.४३ लक्ष मदत प्राप्त झाली असून अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
ते आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, अदरसुल उपबजार येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत-दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी- पालकमंत्री छगन भुजबळ
Pravin
0
Tags
आपला जिल्हा
Post a Comment