ओबीसी आरक्षण न्यायालयीन लढाईसाठी छगन भुजबळांनी घेलती कपिल सिब्बल यांची भेट

नवी दिल्ली- २३ ऑगस्ट | ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे यासाठी राज्य सरकारच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ कपिल सीब्बल हे बाजू मांडत आहेत.

 

महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेतली व ओबीसी आरक्षणाच्या याचिकेसंदर्भात चर्चा केली.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post