येवला मतदारसंघात आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता ?

[ays_poll id=5]

येवला मतदारसंघात राष्ट्रवादि कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटा कडून राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ तर राष्ट्रवादि कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा कडून माणिकराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगात येणार असल्याचे बोलल्या जात आहे. आपण 2024 च्या विधानसभा निवडणुकीतून येवला मतदारसंघातून कोणला आमदार म्हणून पाहू इच्छिता ते नक्की सांगा.

Post a Comment

Previous Post Next Post