मुंबई - दि. 26 | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य कार्यकारिणी बैठक २६ जुलै ला मुंबई येथे पार पडली. या बैठीक संपूर्ण राज्यातील कर्यकरणीचा आढावा समता परिषद संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी घेतला.
या बैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद प्रदेश चिटणीस पदी समाधान जेजुरकर तसेच नाशिक शहारध्याक्ष पदी सौ आशाताई भंदुरे यांची संस्थापक अध्यक्ष उपमुख्यमंत्री छगधरावजी भुजबळ यांच्या हस्ते निवड करण्यात आली. निवडीबद्दल समाधान जेजूरकर आणि आशाताई भंदुरे यांचे क्रांतीसूर्य न्यूजचे कार्यकारी संपादक अनिल नळे यांनी सत्कार केला त्यावेळी शंकर मोकळ, संतोष पुंड, ज्ञानेश्वर महाजन नाशिक, वसंत पाटील, निवेदीता ताठे, भारती काळे जळगांव आदी पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment