फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा परीक्षा

[ads2] क्रांतिसूर्य न्यूज च्या वतीने आयोजित फुलें- शाहू- आंबेडकर विचारधारा परीक्षा १ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दर आठवड्याला २० मार्क ची ऑनलाईन प्रश्नसंच यावर अपलोड केली जाईल. यामध्ये महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित २० प्रश्नांचा संच असेल. आपले नाव इंग्रजी मध्ये योग्य भरा आणि आपला Email address सुद्धा योग्य भरा, त्याच ईमेल वर आपल्याला परीक्षेचा निकाल पाहायला मिळेल.[ays_quiz id="2"] [ads1]

Post a Comment

Previous Post Next Post