अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक संपन्न

उस्मानाबाद - दी. 25 | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद स्मानाबाद जिल्हा आढावा बैठक समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय सचिव रवी भाऊ सोनवणे, प्रा. संतोष विरकर (प्रदेश प्रचारक), आबासाहेब खोत (प्रदेश चिटणीस), महादेव माळी (उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील समता परिषदेचे पढाधिकारी, समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post