जागतिक महिला दिनानिमित्त समता परिषदेकडून नायगावात सावित्रीबाईंना अभिवादन

नायगाव/सातारा- दि. 8 | जागतिक दिनानिमित्त सावित्रीबाईं फुले यांचे जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. त्यावेळी समता परिषद महिला  प्रदेश अध्याक्षा मंजिरीताई धाडगे, राष्ट्रवादी महिला राज्य सम्मनवयक दिपालीताई पांढरे, उत्तर महाराष्ट्र सचिव अनिल नळे, वैशाली नेवसे, समता परीषद माळशिरस तालुका अध्यक्ष सीमा एकतपुरे,सेवा मंडळ पुणे अध्यक्ष सुनिता भगतमाळी, सचिव गौरी पिंगळे,इ.उपस्थित होते.

यावेळी नायगाव मध्ये होणाऱ्या 125 व्या सावीत्रीमाई फुले स्मृतिदिना निमित्त सौ रोहीणीताई रासकर यांचे १२५ कविता पुस्तकाचे प्रकाशन  करण्यात आले यावेळी समस्त पदाधिकारी, व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post