ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले १२५व्या स्मूतीदिनानिमिंताने कसबे सुकेणे नाशिक येथे साजरी

कसबे/सुकेणे- दि. 10 | ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२५व्या स्मूतीदिनानिमिंताने हरी नरके लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुस्तके क्रातीकारी महिला किर्तनकार हभप वंदनाताई वाघ तसेच महीला बालविकास प्रकल्प अधिकारी सौ संगिताताई लोहकरे यांना सौ जयश्री अनिल नळे फुलाबाई नळे यांनी वाटप केली सावित्रीमाईनां अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महीला काँग्रेस सरचिटणीस सौ अश्विनीताई मोगल मिराताई पडोळ पुजा नळे सोनाली नळे शालिनीताई जाधव लताताई आहेर वंदना चंद्रात्रे संगिताताई सुर्यवंशी नंदाताई सोनावणे नंदाताई अरीगळे शिक्षिका सोनाली विधाते आदी महिला उपस्थित होत्या

Post a Comment

Previous Post Next Post