सोलापुर:-१८ | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापुर जिल्हा निरीक्षक सौ दिपालीताई पांढरे ह्या सोलापुर दौऱ्यावर असतांना पंढरपूर वाखरी येथे भेट संदिच्छा भेट घेवून स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी सौ दिपालीताई पांढरे व जिल्हा कार्याध्यक्ष सौ रंजनाताई हजारे यांचा सौ सीमाताई ऐकतपुरे यांनी पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी पंढरपूर शहराध्याक्ष सौ संगिता माने तसेच प्राजक्ता प्रंचडराव भाग्यश्री ऐकतपुरे उपस्थित होत्या. संघटनेच्या बांधणी बाबत चर्चा करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुर जिल्हा निरीक्षक सौ दिपालीताई पांढरे यांची पंढरपूर येथे संदिच्छा भेट
Pravin
0
Tags
आपला जिल्हा
Post a Comment