नगरदेवळा (जि. जळगाव) -दि. १६ | अन्न नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रीय ओबीसी नेते ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अ भा म फुले समता परीषद जळगांव युवती जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस तालुकाध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना मुळे शाळांना बंदी होती आता शाळांमध्ये मुले येत आहे गरीब कुटुंबातील मुलांना शाळेचे साहीत्य वाटप करुन आपण आपल्या नेत्यांची सामाजिक जाणीव तळागाळातील लोकांना समजावून सागितली पाहिजे याचं साठी शाळेत तसेच गोरगरिबांच्या वस्तीवर जाऊन शाळेय वस्तू वाटप करण्यात आले
Post a Comment